श्री संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार यांची ७५० वी पुण्यतिथी वनवनाथ ग्रंथ पारायण सोहळा संपन्न
सोनार समाजाचे आराध्य दैवत
श्री संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार यांची ७४० वी पुण्यतिथी,हरिहर एक्य सायुज्य सोहळा तसेच नवनाथ ग्रंथ पारायण समाप्ती दिनांक ४/०२/२०२६ बुधवार रोजी श्री संत शिरोमणी नरहरी महाराज मंदिर सुवर्णकार कॉलनी वसमत येथे करण्यात आली.नवनाथ ग्रंथ पारायण मुख्य वाचक सुचक उत्तमराव बेले काका व माणिकराव बोकन तसेच गजानन स्वामी,बोरकर,जोगदंड,खोबे,सचिन दहिवाळ,रंगनाथ वाकळे,बाबुराव डहाळे यांच्या मुळेच ७ दिवसात नवनाथ ग्रंथ पारायण समाप्ती सोहळा पूर्ण झाला.
तसेच श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांची पुण्यतिथी निमित्य सकाळी १०:३० वाजता दिनेश सुदर्शनराव लोलगे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला.त्यानंतर सामुहिक महाआरती करून लगेच महाप्रसदाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी उपस्तिथ बालाजी दहिवाळ,राजाभाऊ कंचले, बालाजी लोलगे,विजय शहाणे,नितीन मुंडीक,सराफ व सुवर्णकार अध्यक्ष दिपक कुल्थे , सुरेश टाक,नारायण टाक,संदेश टाक,गणेश कुल्थे,राजा टेहरे, प्रकाश टेहरे,गजानन महाले प्रकाश उदावंत,नकुल शिरपुरे,सतीश कुल्थे,सफल लोलगे,तसेच सराफ असो पदाधिकारी , प्रतिष्ठिथ सराफ ,कारागीर,तसेच सोनार समाजातील जेष्ठ मंडळी,महिला,पुरुष,लहान मुले खुप मोठ्या संखेने उपस्तिथ होते. या वेळी कॉलनी तील तसेच परिसरातील खूप मोठ्या प्रमाणात भक्तांनी महाप्रसदाचा लाभ घेतला .
कार्यक्रमाचे आयोजन सोनार समाज युवा मंचने केले त्यासाठी अधक्ष्य -सतीश कुल्थे, कार्याअधक्ष्य सचिन दहिवाळ,उपाधक्ष्य सत्यम लोलगे,मदन पाथरकर, उपाध्यक्ष आदित्य शहाणे,सचिव -विजय कुल्थे,अभिजित शहाणे,विपुल महाले,नंदकुमार टाक,प्रल्हाद बोकन , गणेश( बंडू) टाक,बालाजी टाक,संजय टाक,रोहिदास बोकन,प्रतिक कुल्थे,अजय कुल्थे,राज टाक,साई शहाणे,दत्ता रत्नपारखी, निळकंठ कदम,रोहित मुंडिक,दिपक शहाणे,मनोज कुल्थे,मुकेश कुल्थे,बालाजी टाक,प्रसन्न मुंडिक,महेश लोलगे,इत्यादी यूवा मंच च्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
तसेच समाजातील आणि कॉलनी तील भाविक भक्तांमुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण झाला.














Add Comment