सुशिक्षित नोकरी इच्छुकांसाठी प्लेसमेंट ड्राइव्ह रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असुन.
हिंगोली जिल्ह्यातील सुशिक्षित नोकरी इच्छूकांसाठी प्लेसमेंट ड्राइव्ह रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असुन
जिल्ह्यातील शिक्षित नोकरी इच्छूक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हिंगोली जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,मॉडेल करिअर सेंटर,हिंगोली येथे दि.२०मार्च २०२६ रोज शुक्रवार प्लेसमेंट ड्राइव्ह/रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या रोजगार मेळाव्यात ग्लोबल पब्लिक इंग्लिश स्कूल हिंगोली,भारतीय आयुर्विमा महामंडळ हिंगोली आणि संकल्प जॉब प्लेसमेंट हिंगोली सहभागी होणार आहेत.
जिल्हा नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी (१०वी,१३वी,ITI, डिप्लोमा,D.Ed.,B.Ed.,M.Ed.,ग्रॅज्युएशन इ.) त्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती आणि बायोडेटा घेऊन प्रत्यक्ष हजर राहावे. ही बैठक D. २० मार्च २०२६ रोजी सकाळी १० वा.जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,मध्यवर्ती प्रशासकीय इमारत,हिंगोली येथे आयोजित करण्यात आला आहे.
कृपया लक्षात घ्या की या सभेला उपस्थित राहण्यासाठी कोणत्याही प्रवासाची किंवा इतर खर्चाची परतफेड केली जाणार नाही.तसेच अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ०२४५६-२२४५७४,सहायक आयुक्त कार्यालय,जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता यांच्याशी संपर्क साधावा.
सुशिक्षित नोकरी इच्छुकांसाठी प्लेसमेंट ड्राइव्ह रोजगार मेळाव्याचे हिंगोली येथे आयोजन.













Add Comment